Coronavirus | कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
Continues below advertisement
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेलाय. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असताना ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या व्यक्ती दुबईहून भारतात परतला होता. त्याला सुरुवातीला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement