Maharashtra Cabinet Meeting : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार
abp majha web team
Updated at:
16 May 2023 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे.. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक पा पडणार आहे... त्यामुळे या बैठकीत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काही चर्चा होणार का? याकडे लक्ष लागलंय.. दरम्यान या बैठकीत राज्यात सध्या किती जलसाठा आहे.. तसेच राज्यातील पिकांची काय परिस्थिती आहे याचादेखील आढावा घेतला जाणार आहे...