Firing Outside home of Salman Khan : सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFiring Outside home of Salman Khan : सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती राज तिलक रौशन, पोलीस उपायुक्त परिमंडळ ९ पहाटे पाचची घटना आहे घराबाहेर रस्त्यावर फायरिंग झालेली आहे तपासासाठी आम्ही टीम तयार केलेले आहेत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत अद्याप संशय वगैरे काही नाही कोणावर