Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती

Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
 पहाटेच्या सुमारास ही घटना घडली   गुप्ता कुटुंबीय या घरामध्ये वास्तव्यास होते   एकूण नऊ सदस्य घरामध्ये राहत होते   त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला   तर दोघांवर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे   आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होईल   सध्या तपास आणि चौकशी सुरू आहे   प्राथमिक माहितीनुसार इथे किराणा दुकान होते, आणखी इतर दुसरे साहित्य होतं का चौकशी सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola