Beed Fire : मोटारसायकल शोरुमला भीषण आग, लाखोंची वाहनं जळून खाक
बीड शहरातील हिरो मोटरसायकलच्या शोरुमसह गोदामाला भीषण आग लागली.. रविवार असल्यानं या शोरुममध्ये कोणतेही कर्मचारी नव्हते त्यामुळे या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.. मात्र, घटनेत लाखोंच्या मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत.. दरम्यान घटनेची माहिती मिळणात अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रन मिळवलं..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Beed ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Beed Fire Beed Bike Showroom Fire