Sandipan Bhumare : NCPच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याप्रकरणी मंत्री भुमरेंविरोधात तक्रार
Continues below advertisement
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याप्रकरणी मंत्री भुमरेंविरोधात तक्रार. सोशल मीडियावर पोस्ट टाकतो म्हणून भुमरेंनी धमकी दिल्याचा आरोप व्हॉट्सअॅप कॉलवरुन धमकी, कार्यकर्ता युवराज चवरेंचा भुमरेंवर आरोप.
Continues below advertisement