FIR filled against sai parikrama organizers | शिर्डीतील साई परिक्रमा यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या वाढतं संकट लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने स्थगिती आदेश दिल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. याप्रकरणी आयोजकांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना परिक्रमा काढल्याने पोलिसांनी महोत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर कलम 188, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram