Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात Nitesh Rane - Narayan Rane यांच्यावर मुंबईत

Continues below advertisement

नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारायण राणे यांनी मुलगा निलेश राणेंसह पत्रकार परिषद घेत दिशा सॅलियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.. त्याविरोधात दिशा सॅलियनच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात महिला आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर पोलिसांनी रात्री 12 वाजता गुन्हा दाखल केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram