Nagpur Ravikant Tupkar : स्वाभिमानीचं आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी रविकांत तुपकर यांच्यावर गुन्हा दाखल

Continues below advertisement

स्वाभिमानीचं आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी रविकांत तुपकर, शर्वरी तुपकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी आंदोलन हिंसक झाल्यामुळे कार्यकर्त्यांवरही बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे. अजित पवार, पालकमंत्री  डॉ. राजेंद्र शिंगणे, फडणवीसांच्या आश्वासनानंतर तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित केले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram