Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वादावर अखेर पडदा
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वादावर अखेर पडदा. शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने तोडगा. महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा 11 ते 15 जानेवारी पुण्यात होण्याचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement