Kolahpur : भाजप नेते Kirit Somaiya यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला : Hasan Mushrif PC
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2021 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला असल्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, किरीट सोमय्या माझ्यावर चुकीच्या माहिती आधारे आरोप करतायत, तसेच सोमय्या यांनी तिसऱ्या घोटालळ्याचे आरोप केले आहेत, पण दुसऱ्या घोटाळ्याचं बोललेच नाही, हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती.