Anil Parab: जे रिसॉर्ट चालूच नाही, त्याबद्दल तक्रार दाखल केली - अनिल परब ABP Majha

मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेतल्या बड्या नेत्यांमध्ये ज्यांची गणना होते ते अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीनं सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. ज्यात अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचा समावेश आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola