Jitendra Navlani : खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर जिंतेद्र नवलानी विरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement

Jitendra Navlani :  ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळले, जिंतेद्र नवलानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.   ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल लोकांकडून पैसे उकळणाऱ्या जितेंद्र नवलानी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यामुळे ही कारवाई करण्यात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram