Anil Bonde On Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अनिल बोंडेंची मागणी
Continues below advertisement
काँग्रेस आणि संभाजी भिडेंविरोधातील वादात भाजप खासदार अनिल बोंडेंची उडी, भिडेंविरोधात आंदोलन करणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांनी भिडेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा बोडेंचा दावा.
Continues below advertisement
Tags :
Movement Anil Bonde Controversy 'Yashomati Thakur BJP MP ' Congress Case Filed Against Sambhaji Bhide Objectionable Statement