माध्यमिक शाळांमधील पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.