Corona : कोरोनाची लक्षण बदलली, ताप येणं कोरोनाचं लक्षण नाही तर घसा खवखवणं हे कोरोनाचं लक्षण
Continues below advertisement
गेली अडीच वर्षे जगाला जखडून ठेवणाऱ्या कोरोनाची लक्षणं बदलू लागलीत. नव्या अभ्यासानुसार ताप येणं हे आता कोरोनाचं लक्षण नाही. तर घसा खवखवणं हे मात्र कोरोनाचं लक्षण आहे. सुमारे साडे सतरा हजार लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. कोरोना रुग्णांमध्ये घसा खवखवणे या लक्षणानंतर डोकेदुखी आणि नाकपुडी बंद होण्याची लक्षणं अधिक आढळतात. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोरोनाची ही नवी लक्षणं लक्षात ठेवा आणि काळजीही घ्या.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Corona Patient Fever corona Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Throat Symptom