Kolhapur : हनी ट्रॅपला कंटाळून तरुणाची आत्महत्या, सोशल मीडियावरील मैत्री जीवावर बेतली
Continues below advertisement
कोल्हापूर : हनी ट्रॅप ला कंटाळून तरुणाने स्वतःची जीवन यात्रा संपवली. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील घडला आहे. फेसबुक वरून संपर्कात आलेल्या महिलेशी अश्लील चाळे झाल्यानंतर महिलेने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. संतोष मनोहर निकम असं या आत्महत्या केल्याचे तरुणाचे नाव आहे.
Continues below advertisement