SSC Result 2022: यंदाच्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2022 05:26 PM (IST)
यंदा दहावीचा ९६.९४ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल, यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक