Ashok Chavan: 'Jaitapur प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होण्याची भिती'- अशोक चव्हाण ABP Majha
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिकांची भूमिका महत्वाची आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचं नुकसान होऊन स्थानिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया राज्य़ाचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Tags :
Jaitapur Important Atomic Energy Project Role Of Locals Environmental Damage Rehabilitation Issues