Pawar Family : पवार बाप-लेकीचा जिव्हाळा; लता दीदींच्या अंत्ययात्रेतला व्हिडियो ABP Majha

काल लता दीदींच्या अंत्ययात्रेत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील जिव्हाळा दिसून आला. सुप्रिया सुळे शरद पवारांना जोडे घालण्यास मदत करतानाचा व्हिडियो समोर आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola