Ahmednagar Kunal Bhandari Attack : अहमदनगरमध्ये बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारींवर जीवघेणा हल्ला
Ahmednagar Kunal Bhandari Attack : अहमदनगरमध्ये बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारींवर जीवघेणा हल्ला
अहमदनगरच्या बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ, आज नगर शहरात निषेध मोर्चा.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा ते दिल्ली गेटपर्यंत मोर्चा. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा.