Beed केज तालुक्यातल्या माकेगाव, सोमनाथ बोरगाव, कोळकानडीत ढगफुटी सदृश पाऊस,मोठ्या प्रमाणात शेतात पाणी
Continues below advertisement
BEED : अंबाजोगाई आणि केज तालुक्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाल आहे केज तालुक्यातल्या माकेगाव, सोमनाथ बोरगाव, कोळकानडी या परिसरामध्ये रात्री एक ते दोन च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलंय.
Continues below advertisement