Maharashtra Farmers : CIBIL Score पाहुनच शेतकऱ्यांना कर्ज, बँकांच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत
शेतकऱ्यांचे सीबील तपासूनच कर्ज देण्याची भूमिका बँकांनी घेतली आहे. असं केल तर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही. कर्ज नाही मिळाली तर शेतकरी आत्महत्या वाढतील. ही बाब केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लक्षात आणून दिली गेली आहे. सरकारनेही सीबीलबाबतचे मुद्दे तपासून शेतकऱ्यांना सविस्तर उत्तर पाठविण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेला केल्यात. परंतू रिझर्व्ह बँकने यांवर कसलाही निर्णय घेतलेला नाही...