CNG Tractor : वाढत्या इंधना दरवाढीवर उपाय, ऊस वाहतूकीसाठी सीएनजी ट्रॅक्टरचा वापर

वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे वाहन खरेदीसाठी अनेकांचा कल सीएनजी वाहनांकडे वाढला आहे. आता ऊस वाहतूक करण्यासाठी देखील सीएनजी ट्रॅक्टरचा पर्याला खुला झाला आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने राज्यातील 4 कारखान्यांची ऊस वाहतूक करण्यासाठी सीएनजी ट्रॅक्टर वापरास प्रायोगिक तत्वावर सुरूवात केली आहे. पाहुयात यावरचाच हा खास रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola