Maharashtra Monsoon : अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त, सरकारकडून तातडीनं मदतीची अपेक्षा

हाताशी आलेली पिकं गेली. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेली जनावरं गेली. शेतकऱ्यांनी अशी किती संकटं झेलायची? या संकटात आता आशेचा एकच किरण उरला आहे आणि तो म्हणजे या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणं. निसर्गाच्या लहरीपणामुळं राज्यभरातला शेतकरी मेटाकुटीला आलाय. मायबाप सरकारकडून त्याला आता तातडीनं मदतीची अपेक्षा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola