Farmers Loan Waiver | कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; शेतकरी म्हणतात...| ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाविकासआघाडीच्या कर्जमाफीची आज पहिली यादी जाहीर झाली. यात 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. कर्जमाफी यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी खूप बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.