Farmers Protest in Maharashtra | राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता राज्यापर्यंत पोहचली आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूरमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी आंदोलन केलं. कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात वादावादी झाली. यामुळे पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आलेले पाहायला मिळाले.