Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ

Continues below advertisement
 शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीत 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात आली आहेत. यामध्ये अहमदनगरमधील 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram