Farmer Loan Waiver | कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर, एप्रिल अखेर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी

Continues below advertisement
ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आलीय. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. या यादीनंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी बांधवांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram