
Maharashtra Rain : शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, पंचनामे अद्याप रखडलेलेच
Continues below advertisement
Maharashtra Rain : शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, पंचनामे अद्याप रखडलेलेच. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून झाली.
Continues below advertisement