Loss of farmers | स्पेशल रिपोर्ट | पावसानं सोन्यासारख्या पिकांची माती केली!

Continues below advertisement
गेल्या आठवडा भरापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जिल्ह्यांमधील धरणं फुल्ल भरली आहेत. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात 'पाणी' आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram