BaramatI Milk : दुधाला प्रतिलिटर 40 रूपये मिळावे, यासाठी उपोषण, शेतकरी सागर जाधव यांचं उपोषण

Continues below advertisement

दुधाला प्रतिलिटर ४० रूपये भाव मिळावा या मागणीसाठी बारामतीमधील शेतकरी सागर जाधव आमरण उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांकडून उद्या बारामती-पुणे रस्ता अडवण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram