Sambhajinagar Farmer Protest : दुधाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांचा रास्तारोको
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगर- दुधाचे भाव घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील करंजगाव या गावात रस्ता रोको सुरू.. रस्त्यावर दूध ओतून दुधाने अंघोळ करत आंदोलन सुरू... शेतकरी दुधाच्या भावासाठी आक्रमक