Farmer Help DCM : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी असलेली 2 हेक्टरची अट राज्य सरकारने 3 हेक्टरपर्यंत वाढवलीय. त्यामुळे राज्यातल्या जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement