Onion Export : निर्यातबंदीच्या हुलकावणी देणाऱ्या निर्णयाने भाव कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Onion Export : निर्यातबंदीच्या हुलकावणी देणाऱ्या निर्णयाने भाव कोसळले , दर कोसळल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी .. निर्यातबंदी निर्णयाचा कांद्याच्या दराला फटका. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी तेराशे रुपये भाव. दर घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola