Sanjay Raut Arrest : भेटीसाठी आलेल्या उद्धव ठाकरेंना राऊतांच्या कुंटुंबियांकडून निरोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Aug 2022 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना खासदार संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्य़ात आलीय.. त्यामुळे राऊतांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढलाय.. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना अटक केलेली... गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली.. ईडीकडून राऊतांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली.. त्यानंतर कोर्टाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय.