PM Modi : ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त, राज्यसभा सदस्यांच्या निरोपावेळी पंतप्रधानांचे वक्तव्य
Continues below advertisement
PM Narendra Modi : ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आज राज्यसभेतून 72 सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला, यावेळी पंतप्रधान बोलत होते. निवृत्त होणाऱ्या सगळ्यांजवळ मोठा अनुभव, अनुभवाची ताकद मोठी असते. त्यामुळं समस्यांचे निराकरण होते असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Narendra Modi ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Rajya Sabha Prime Minister Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv