KBC | ‘केबीसी 11’मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींवर सोशल मीडियातून टीका | ABP Majha

Continues below advertisement
अमिताभ बच्चनकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियातून संताप. केबीसीमध्ये शिवरायांच्या नावासमोर महाराज उल्लेख नाही. सोशल मीडियावर बिग बींवर टीकेची झोड.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram