Fake Jaggery: तुम्ही खात असलेल्या गुळात भेसळ? ABP Majha

Continues below advertisement

तुम्ही खात असलेल्या गुळात भेसळ तर नाहीना ? असा प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण म्हणजे नाशिकच्या रविवार पेठ परिसरातील एका होलसेल गूळ विक्रेत्यावर अन्न औषध प्रशासन विभागाने दोन दिवसांपूर्वी छापा टाकत 2 लाख 40 हजार 480 रुपये किमतीचा 3 हजार 6 किलो गूळ जप्त केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram