Hingoli Ventilator: रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळ खात पडून ABP Majha
हिंगोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळ खात पडलेत.. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन पुढील पाऊल उचलतंय.. तर दुसरीकडे आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार समोर आलाय.. दरम्यान गरज भासल्यास व्हेंटिलेटर साफ करुन पुन्हा वापरणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलीय...
Tags :
Ventilator State Government Hingoli Corona Patient District General Hospital Department Of Health Dust District Surgeon