Fake Teacher : अनेक दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे बनावट शिक्षक शाळेत ABP Majha

Continues below advertisement

शाळेला दांड्या मारणा-या शिक्षकांना राज्य  सरकार आणणार वठणीवर? राज्यभर ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्याच्या संदर्भात राज्य सरकार घेणार निर्णय मुख्यमंत्री यांच्या बैठकीत यावर चर्चा शिक्षकांच्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर वाढावा यासाठी हा प्रयोग करत असल्याचा राज्य सरकारचा असणार दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram