12th Student Fake Sign :12वीच्या पेपर तपासणीत 300 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत वेगवेगळे हस्ताक्षर
Continues below advertisement
बारावी परीक्षेच्या भौतिकशास्त्राच्या ३०० उत्तर पत्रिकांवर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सह्या. या विद्यार्थ्यांची चौकशी होणार. मात्र त्या सह्या आमच्या नसल्याचं विद्यार्थ्यांचं स्पष्टीकरण. मग सह्या कोणी केल्या? बोर्डापुढे प्रश्न.
Continues below advertisement