PayTM Spoof App : बनावट PayTM पासून सावधान, पडू शकतो लाखोंचा गंडा! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबईचा साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेला एका हॉटेलमध्ये पेटीएम अँप सारखा दिसणारा  Spoof Payatm app मधून फसवणूक करणारी टोळीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये भाड्याने राहण्यासाठी तीन लोकांनी रूम बुक केले मात्र या तिघांच्या पन्नास हजार पर्यंत बिल आला. यांनी हॉटेल मॅनेजर ला Spoof Payatm app मधून पेमेंट केल्याच्या सांगून निघून गेलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola