Anil Parab on Sai Resort : साई रिसॉर्टप्रकरणी माझ्यावर जाणूनबुजून खोटे आरोप : परब
abp majha web team
Updated at:
29 May 2023 04:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाई रिसॉर्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हरित लवादामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतलीये.. त्यानंतर आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर निशाणा साधलाय.. सोमय्यांनी ठाकरे सरकारची आणि माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले अशी टीका त्यांनी केलीये