Mumbai : पॅनकार्ड आधारला लिंक करा, 31 मार्चपर्यंत आधारला पॅनकार्ड लिंक न केल्यास 10 हजारांचा दंड

Continues below advertisement

Mumbai :  पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.. पुढील तीन दिवसातच  पॅनकार्ड आधारला लिंक करावं लागणार.. ३१ मार्चपर्यंत आधारलापॅनकार्ड लिंक न केल्यास  १० हजारांचा दंड.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram