HSC | आता विद्यार्थी बारावीत 'फेल' होणार नाही, गुणपत्रिकेवर 'असा' येणार शेरा | ABP Majha
बारावीच्या परिक्षेत अयशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द वापरण्यात येणार नाही. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलाय. परिक्षेतल्या यशापयशाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलाय. अनुत्तीर्ण या शब्दाऐवजी आता एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम असा शेरा असेल.
Tags :
Fail Remarks HSC Mark Sheet Maharashtra Govt Decision Maharashtra Hsc Board Hsc Hsc Exam मराठी बातम्या