Devendra Fadnavis vs Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन फडणवीस - पवार आमने - सामने

जनतेसाठी जाणते राजे एकच आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं छगन भुजबळांना उत्तर. छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आम्ही जाणता राजा म्हणणारच असं म्हटलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola