Face Mask for Coronavirus | उस्मानाबादमधील माय गारमेंटकडून ना नफा ना तोटा तत्वावर मास्कची निर्मिती

Continues below advertisement
कोरोना व्हायरसमुळे मास्कचा काळाबाजार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमधील माय गारमेंटकडून ना नफा ना तोटा तत्वावर मास्कची निर्मिती केली जात आहे. सोलापूरमधून कपडा आणून हे मास्क शिवले जात आहेत. केवळ दहा रुपयांना एका मास्कची विक्री करण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram