जळगावच्या विवाहसोहळ्यात बाप-लेकीच्या प्रेमाची साक्ष, मयत वडिलांचा लग्न मंडपात पुतळा

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्याच्या नांद्रा गावातील एका विवाहसोहळ्याची चांगलीच चर्चा आहे... या विवाहसोहळ्यात बाप-लेकीच्या प्रेमाची साक्ष देणारं एक उदाहरण पाहायला मिळालं आहे.. पाहूयात या संदर्भातला हा आमचा हा खास रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram