Crop Insurance : पीक विम्यासाठी मुदतवाढ, आता 3 ऑगस्टपर्य़ंत पीक विमा भरता येणार आहे

Continues below advertisement

पीक विम्यासाठी मुदत वाढवण्यात आलीय. आता ३ ऑगस्टपर्य़ंत पीक विमा भरता येणार आहे. पीक विम्यासाठी आज अखेरचा दिवस होताऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पीक विम्याची मुदत वाढवली. राज्य सरकारच्या विनंतीला मान देत केंद्र सरकारने तीन दिवसांनी मुदत वाढवून दिलीय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram